पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्राहक चळवळीचे प्रणेते, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या १० मे रोजी नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा संघटक दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, तालुका सचिव प्रा धनंजय पंधे आदि मान्यवर उपस्थित होते.