सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी आ.सुभाष बापू देशमुख,राजन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी संस्कृती राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.