सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माढाचे आमदार बबनदादा शिंदे,संगोलाचे आ.शहाजी बापू पाटील,करमाळा चे आ.संजय मामा शिंदे, मान खटावचे आमदार जयकुमार गोरे आदि मान्यवर उपस्थित होते.