पंढरपूर प्रतिनिधी
दि.१०/०३/२०२४ रोजी शिवसेना सचिव, अभिनेते, सिध्दी विनायक देवस्थान न्यासाचे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आदेशजी बांदेकर यांचा सत्कार मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.
त्यावेळी अभिजीत आबा पाटील, डॉ. सिकंदर नदाफ़ व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.