सोलापूर प्रतिनिधी
आष्टी टप्पा क्रमांक 2 पोखरापूर सारोळे खवणी चिखली पेनुर लवकरच थांबलेले काम लागणार मार्गी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी दिले आदेश शिवसेन जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी व गावचे सरपंच यांची भेट चवरे यांनी भेट घातली मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिले
त्यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, पोखरापूर चे उपसरपंच शिवसेना तालुका उपप्रमुख आशिष आगलावे, सारोळचे सरपंच शाहीर सलगर, खवणीचे सरपंच महादेव यमगर शिवसेना शाखाप्रमुख रघुनाथ झांबरे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल कदम,शंकर पाथरूट तानाजी लादे, सुहास आवारे ,कोमल महाराज कणसे,आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे,मी शिवसेनेचा तालुका प्रमुख असताना शिवतारे हे जलसंपदा मंत्री होते माध्यमातून पाठपुरावा करून आष्टी टप्पा क्रमांक दोन ही योजना मंजूर केली होती आज ते काम लाष्ट टप्यात आहे काही अडचणीमुळे रखडलेले काम लवकर चालू होईल महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणच्या सर्व अडचणी आम्ही सर्वांनी सांगितले आहे लवकरच त्यावर तोडगा काढू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एवढ्या लवकरात लवकर चालू करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.