भाळवणी प्रतिनिधी
तेज न्यूज चॅनलचे संपादक प्रशांत माळवदे यांची पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते शाल, हार, डायरी देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संदीप जाधव,महेश इंगोले,महेश कदम,महादेव पवार, विजय लिंगे,दामोदर देशपांडे, केंदळे,नवनाथ कदम आदि मान्यवर उपस्थित होते.