भाळवणी प्रतिनिधी
शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संदीप जाधव,महेश इंगोले,महेश कदम,महादेव पवार, विजय लिंगे,दामोदर देशपांडे, केंदळे आदि मान्यवर उपस्थित होते.