भाळवणी प्रतिनिधी
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की भाळवणी ता. पंढरपूर येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती सोहळयाचे आयोजन बुधवार दिनांक 21/02/2024 रोजी दुपारी 12=00 वाजता हा कार्यक्रम आनंद काका देशपांडे,कसबा भाळवणी येथे होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हि विनंती.असे आवाहन श्री. गोंदवलेकर महाराज सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

.jpg)
