मोहोळ प्रतिनिधी
सध्या 2024 हे निवडणुकीच वर्ष मानलं जातं आहे,यामध्ये काही दिवसांतच आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागणार असल्याचे बोलले जाते,त्यानंतर काही महिन्यांतच विधानसभेच्या निडणुकीच सत्र चालू होणार आहे मात्र आता कोणत्याही निवडणुका नसताना देखील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या अनेक गावांत हलगी वाजताना दिसून येत आहे,याचे कारण असे उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघात ज्या सामान्य लोकांच्या अडीअडचणीच्या काळात खरे हे धावून जाताना दिसून येत आहे.
याचाच एक भाग म्हणजे पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील असलेल्या सरकोली या गावातील काही नागरिकांनी भेटून गावामध्ये सत्कार सोहळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले असता उदोजक राजू खरे यांनी त्या गावचे आमंत्रण स्वीकारून गेले असता जंगी स्वागत करत सत्कार सोहळा देखील संपन्न झाला.
यावेळी उपस्थित काही मान्यवरांनी जवळच असलेल्या आई भवानीच्या मंदिराचं बांधकामांचे निवेदन देताच तत्काळ स्वखर्चातून काम करत आणि मंदिराचा कळस देखील चढवणार असल्याचे बोलताच उपस्थित असलेल्या जनतेतून नेता असावा तर असा हा शब्द आपसूकच बाहेर पडत होते यावेळी सरकोली गावचे नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उद्योजक राजू खरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली