ही संघटना आणि ट्युलिप हॉस्पिटल पत्रकारांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. - तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले   पंढरपुरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न