पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपुर ता.पंढरपुर येथील निवासस्थानी २०२४ चे मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा.श्री.राजु खरे साहेब यांनी कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ जंगी कुस्त्यांचे आयोजन(१७/१२/२०२३ वेळ.०४.३०) करण्यात आले असल्याने मा.श्री.राजु खरे साहेब यांनी मौजे.कुरूल ग्रामस्थांच्या व आयोजकांनकडे प्रथम पारितोषिक ७१,००० रू.रोख रक्कम देण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थित माजी.नगराध्यक्ष न.पा.पंढरपुर मा.वामन(तात्या)बंदपट्टे,वस्ताद मा.पै.बाळसाहेब चवरे,मा.तानजी धोत्रे,मा.परमेश्वर जगताप, युवा नेते मा.प्रमोद लांडे,मा.चंदनशिवे सर, शिवसेना मोहोळ तालुका उपप्रमुख मा.अमर सोनवले अदि कार्यकर्ते होते.