पंढरपूर प्रतिनिधी
दि 11/12/2023 आज रोजी श्री चैतन्य विठ्ठल मंदिर तामिळनाडू येथील भाविकांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 2 किलो 108 ग्रॅम वजनाची चांदीची घागर भेट दिली.
त्याची अंदाजित रक्कम रु 150000/- आहे त्यावेळी देणगीदार यांचा यथोचित सत्कार श्री ची प्रतिमा व उपरणे देऊन मंदिरे समितीचे सोने चांदी विभाग प्रमुख यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.