पंढरपूर प्रतिनिधी
श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वंशज देहु संस्थानचे माजी अध्यक्ष श्रीगुरु बापुसाहेब महाराज देहूकर यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याचे किर्तन सोहळ्यास सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .
तसेच ह.भ.प.बापुसाहेब महाराज देहूकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी नारायण शिंदे व उपस्थित मान्यवर उपस्थित होते.