अकलूज प्रतिनिधी
अकलूज येथे भारतीय जनता पार्टी अकलूज शहर सोलापूर जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा व बुथ क्रमांक 233 यांच्यावतीने मन की बात कार्यक्रम अकलूज काझी गल्ली या ठिकाणी करण्यात आले
त्यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे माळशिरस विधानसभा विस्तारक डॉ निलेश ननवरे जेष्ठ नेते सुभाष गोसावी अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे 233 बूथ अध्यक्ष शिरीष देशपांडे अकलूज संग्राम नगर शहर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष हमीद मुलाणी माढा लोकसभा सहसंयोजक तनवीर तांबोळी भाजपचे नेते सुषम गायकवाड भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब लोखंडे शक्ति केंद्रप्रमुख यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी सर्व बुथ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यानंतर मेरा देश मेरा मठ्ठी ही कार्यक्रम सेल्फी काढून करण्यात आले.
यावेळी मुखतार भाई कोरबू अध्यक्ष सोलापूर जिल्हा भाजप अल्पसंख्याक मोर्चा व माढा लोकसभा संयोजक व अकलूज शहर शक्ती केंद्रप्रमुख यांनी आभार मानले.