पंढरपूर प्रतिनिधी
युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय दिल्ली यांचे मान्यता प्राप्त नॅशनल स्पोर्ट प्रमोशन ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप 2023 मध्ये बारा वयोगटातील फाईट प्रकार मुलींमध्ये कुमारी आर्या आझाद अल्लापुरकर हिने प्रथम क्रमांक मिळून गोल्ड मेडल मिळवले तसेच ग्रुप फुंगसे प्रकार प्रदर्शनमध्ये तिसरा क्रमांक मिळवून ब्रांझ पदक मिळवले.
तिला मास्टर महेश गावडे , दिव्या स्पोर्ट क्लब पंढरपूर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.आर्याच्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.