अहेरी प्रतिनिधी
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना अहेरी विधानसभा चे वतीने आज दिंनाक २३ -०९-२०२३ ला समस्त शिवसैनिकांच्या वहिनी रश्मीताई उद्धवजी ठाकरे व युवासेना चे तडफदार सचिव वरुण सरदेसाई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख विलास कोडापे यांचे मार्गदर्शनात,अरुण धुर्वे उप जिल्हाप्रमुख,बिरजु गेडाम विधानसभा संघटक यांचे प्रमुख उपस्थितीत दिलीप सुरपाम यांचे पुढाकाराने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णानां फळे वाटप करण्यात आले.
यावेळेस स्वर्णसिंग डांगी मा.उप जिल्हाप्रमुख ,राजु मामीडवार मा.उप तालुका प्रमुख,जेष्ट शिवसैनिक अनिल शराफावार,युवासेनाचे उप जिल्हाधिकारी राकेश मुन्नमवार,अक्षय गहेरवार,मोनु सलामे,नागेश तोगरवार,कीशोर सुरपाम,राहुल कोपुलवार,साई येर्रावार,सिनु मंचर्लावार,राहुल सरकार,राजु येनंगटीवार,नामदेव कुसराम,गौरव दोन्तुलवार,राजु मुन्नुमवार,अनिल येनगंटीवार,विजय धुर्वे,सोनु मुन्नमवार,राजु गौरदिपे,सुधाकर पानेम,भास्कर पानेप,बापु मिरालवार इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळेस उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ. भानारकर, परीचारीका तथा कक्ष सेवक यांनी सहकार्य केले.