पळशी प्रतिनिधी
देव बहुउद्देशीय संस्थेचे फिनिक्स (इंग्रजी व मराठी)प्राथमिक माध्य.व ज्युनियर काॅलेज महुद बु यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे मा.आ.डाॅ.गणपतरावजी देशमुख यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त केशर आंबा व नारळ वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेचे सहशिक्षक येडगे सर,आलदर सर,यशवंत शिंदे उपस्थित होते.
ग्रामस्थ बाबुराव मोरे,धनंजय बागल, सागर झांबरे योगेश जाधव,सरपंच रामभाऊ वाघमारे,अक्षय वाघमारे,उपसरपंच सचिन शिंदे,विजय राजमाने,अशोक लोखंडेपाटील,नवल काळे सर, अर्जुन माने,सदाशिव शिर्के, मोहन वाघमारे तसेच शिंदे,तरटे,महानवर ,माने काळे,गडदे,देवकते,हाके परिवारातील सदस्य उपस्थित होते.