नाशिक प्रतिनिधी
नाशिक शहराची ओळख ही ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून आहे या शहरात अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत त्यापैकी एक चामर लेणी शेकडो बांधव या तीर्थ स्थानी भेट देण्यासाठी येत असतात याच ठिकाणी 'जेथे कमी तेथे आम्ही'
या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फौंडेशनतर्फे नुकताच वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डॉक्टर विजयकुमार मुंडे DC NMC, डॉक्टर गीतांजली कौशिक कन्सल्टंट, नमस्ते नाशिक फौंडेशनच्या अध्यक्ष सौ स्नेहल देव, पूनम पटेल , पटेल साहेब. साहिल देव, राजेंद्र गुप्ते, संदीप देव, श्री कोठावदे सर, रिदम देव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला श्री अमर दुर्गुले SRO MPCB राजेंद्र शिंदे Executive Engineering NMC श्रीराम आय क्लिनिक यांचे सहकार्य लाभले