पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
आषाढी एकादशीच्या सोप्या करता आलेल्या भाविकांना व मुखदर्शन उभारलेल्या वारकरी भाविक भक्त यांना एकादशी सोहळ्यांनी होणाऱ्या महापुजेच्या वेळी देखील विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येणार आहे.
मंदिर समितीच्या इतिहासातील पहिलीच घटना म्हणल्यास वावगे ठरणार नाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरी नगरी गजबजली आहे. आषाढी यात्रेच्या कालावधीत एकादशीच्या सोहळ्या करता येणाऱ्या भाविक भक्त वारकरी यांना दर्शन व्हावे म्हणून 24 तास दर्शनाची सोय केली जाते त्याचबरोबर ज्यांना पदस्पर्श रांगेत उभे राहून दर्शन घेता येत नाही अशा वारकरी भाविक भक्त यांचे करता विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनाची सोय केली जाते.
आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्या देणे राज्यातील जनतेच्या वतीने व शासनाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात येते यावेळी पदस्पर्श दर्शन व मुखदर्शन दर्शनाचे रंग महापूजा संपेपर्यंत सुमारे तीन ते चार तास बंद ठेवली जाते यामुळे दर्शन रांगेतील वारकरी भाविक यांना ताटकळत उभे राहावे लागते ते राहता येऊ नये म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात्रा आढावा बैठक घेतल्यानंतर मुखदर्शन रंग येतील भाविकांना विठ्ठलाची महापूजा चालू असताना देखील दर्शन घेता येणार आहे तशा सूचना प्रशासन व मंदिर समितीला देण्यात आले आहेत आता यामुळे मुखदर्शन रांगेतील वारकरी भक्त भावी यांना दर्शनाची सोय झाल्याने मुखदर्शन रांगेतील मुखदर्शन घेणाऱ्या भाविक भक्त वारकरी यांचे मधून समाधान व्यक्त होत आहे.
यंदा प्रथमच आषाढी एकादशीच्या सोहळ्यात मुखदर्शन रांगेतील एकादशी दिवशी श्री विठ्ठलाची महापूजा चालू असताना मुखदर्शन घेता येणार आहे ही वारकऱ्यांच्या भाविकांच्या भक्तांच्या दृष्टीने मोठी भक्तीची परवणी मांडली जाते आषाढी एकादशीच्या निमित्ताने आलेल्या वारकरी भाविक भक्त यांना एकादशी दिवशीही मुखदर्शन येतील सर्वांना दर्शन घडणार असल्याने व प्रशासनाने व शासनाने मंदिर समितीने घेतलेले निर्णय यामुळे दर्शनाला येतील भाविकांना भक्तांना एकादशी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडणार आहे.