पंढरपूर प्रतिनिधी बिरुदेव केंगार
वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका च्यावतीने तहसील कार्यालय पंढरपूर व शहर पोलिस स्टेशन येथे अक्षय भालेराव,गिरीधर तपघाले, हिना मेश्राम यांच्या मारेक-याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून दि २०जून वार मंगळवार रोजी शिंदे फडणवीस सरकारच्या नाकार्यात्या पणा विरोधात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले
या प्रसंगी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे तालुकाध्यक्ष संतोष कांबळे जि.उपाध्यक्ष बिराप्पा मोटे रवी सर्वगोड श.महासचिव सुनिल दंदाडे यूवा अध्यक्ष सचिन तूपलोंढे जि.यू संघटक लिंगेश्वर सरवदे श कार्याध्यक्ष गणेश भंडारे ता .उपाध्यक्ष मायाप्पा हेगडकर सोमनाथ गायकवाड वंचित बहुजन महीला आघाडी च्या ता नेत्या माया खरे मॅडम बाळाबाई.ढावरे कट्टर समर्थक आद.बाळासाहेब आंबेडकर समर्थक कविता ताई दंदाडे ता. सचिव योगेश गायकवाड ता. संघटक सज्जन मस्के, कैलास क्षिरसागर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.