पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षी छ्त्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक अशोक पवार, विलास पवार, बाळासाहेब करपे, नितिन कदम, मल्लिकार्जुन गुरव, सोमनाथ फडतरे, बाबसाहेब सिरसट,रुपाली भुसे, दिलिप रानगट्टे, युवराज परचंडे,सचिन गोवे, सविता उपलप,प्राची कोळसे व सकाळ सत्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.