मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
१ जून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मुख्य कार्यालय योगक्षेम मध्ये रिपब्लीकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्पलोईज विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्त जयंती महोत्सव सोहळा संपन्न झाला.
सदर महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षत्रिय प्रबंधक कमल कुमार, मुंबई प्रबंधक मंडळाचे विभाग क्र.१.वीणा खान,वक्ते विचारवंत चंद्रकांत सोनवणे, हेमंत बेले.रवि कांबळे, मोहन, निरंकारी पत्रकार शरद बनसोडे उपस्थित होते.