सोलापूर प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान च्या वतीने शनिवार दि 17 जून 2023 रोजी सायंकाळी 7.00 वाजता प्रतिष्ठान च्या कार्यालयात गुणवंत विध्यार्थी चे गौरव समारंभ अगदी थाटामाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री सुधीरजी खरटमल यांनी भूषविले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी महापौर श्री महेशजी कोठे , मार्केट यार्ड चे संचालक श्री केदार उंबरजे,युवा नेते श्री सुदीपअण्णा चाकोते,उद्योजक श्री इरप्पा साल्लकी मामा ,जेष्ठ वकील श्री बसवराज सलगर, A. P. I श्री दिपक आर्वे साहेब व सोमनाथ देशमाने साहेब,सिद्रामप्पा हुलसुरे,प्रगतशील शेतकरी श्री केदार बिराजदार, व्यापारी श्री रेवण आवजे , श्री बसवराज अयंगार ,महिला आघाडी चे अध्यक्ष श्रीमती सुचित्रा थळंगे , मुख्याध्यापक सौ. तडकासे ,सौ.हणमगाव ,सौ.विजयमाला माणिकशेट्टी ,सौ. रेखा बोबे ,प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री राजशेखर विजापुरे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठान चे संचालक श्री सुनील शरणार्थी,श्री कैलास जेऊरे,श्री अशोक नागणसुरे,श्री प्रशांत धुम्मा,श्री अनिल वजीरकर, श्री गोटू गुंगे,श्री मनोज कोले,श्री बबलेश्वर,श्री श्रीशैल बिराजदार,श्री विजयकुमार स्वामी,श्री गौरीशंकर अडगळे,श्री महेश बेंबळगी,श्री माणिकशेट्टी सर आदीनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री गुरुनाथ निंबाळे यांनी केले तर आभार श्री मंगेश स्वामी यांनी मानले.