भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी रणजित जाधव,सुनील पाटील,सचिन कुचेकर,जिगर गायकवाड,अमोल लिंगे,सचिन शिंदे,मुसा शेख,प्रमोद माने,वैभव गवळी आदी ग्रामस्थ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.