पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्यात आला.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार (लंगोट) माऊली जवळेकर उपस्थित होते.