भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील झुंबरबी यासीन शेख (वय ८०)यांचे आज दुपारी पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.त्यांच्या पाश्चात पती,३ मुले,१ मुलगी,सूना,नातू असा परिवार आहे.
त्या ग्रामपंचायत सदस्य मुसा यासीन शेख यांच्या मातोश्री आहेत.त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.