पंढरपूर प्रतिनिधी
चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपल्या सोलापुर जिल्ह्यात प्रथमच पंढरपूर शहरामध्येमध्ये विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्राचा महागायक आदर्श शिंदे यांचा “गुरुशिष्य वंदना” गितांचा कार्यक्रम दि. 16 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ठीक 06:00 स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, गोपाळपुर रोड, पंढरपूर या ठिकाणी आयोजन केले आहे.
तरी आपण आमच्या विनंतीस मान देवून या कार्यक्रम प्रसंगी आपण सह परिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चेअरमन अभिजित पाटील यांनी केले आहे.