भाळवणी प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यामध्ये सूंदर अक्षर हाच खरा दागिना आहे या सुविचारा प्रमाने सर्व विद्यार्थ्यानी सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न केला पण स्पर्धा म्हणलं की हार जीत होत असते.
लहान गटामध्ये प्रथम मृदुला विभूते ,द्वितीय रिया शिंदे,तृतीय शुभंकर कुदळे ,चतुर्थ आदिती खरडकर व पंचम आयुष गोरे तसेच मोठ्या गटात प्रथम ज्ञानेश्वरी कारंडे द्वितीय शिवानी कारंडे,तृतीय शिवांजली देशमुख, चतुर्थ श्रेया जमदाडे व पंचम यश माने हे आले आहेत.
परीक्षक म्हणून स्वाती देशमुख व शिक्षक गजानन जमदाडे यांनी केला.
सुखकर्ता ॲबॅकस सेंटरच्या अध्यक्ष मनीषा कथले स्पर्धाचे आयोजन यांनी केले होते.