पंढरपूर प्रतिनिधी
आज 94c जीवन पंढरी पंढरपूर या शाखेमध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना करण्यात आली .
यावेळी ब्रांच मॅनेजर डोईफोडे,असिस्टंट ब्रांच मॅनेजर,विकास अधिकारी ,विमा प्रतिनिधी व सर्व कर्मचारी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते .