पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील वैभवात भर घालणाऱ्या यमाई तलावावर मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी करून रंगाचा बेरंग या अशाच वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल रंग खेळणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांनी घेऊन आज यमाई तलावात इतर सत्ता पडलेल्या प्लॅस्टिकच्या डिश चहा पिऊन टाकलेले कप व इतर पडलेले साहित्य उचलून सर्व परिसर परिसरातील पडलेले खाऊन टाकलेले साहित्य उचलताना विलास कुलकर्णी दौलत उंबरे सिद्धार्थ खेडेकर त्यांचे इतर सहकारी यांनी सकाळी उचलून हा परिसर स्वच्छ केला त्यामुळे पहाटे या परिसरात फिरायला येणाऱ्या लोकांची चांगली सोय झाली याबाबत अनेकांनी वृत्त प्रसिद्ध करून तेथील झालेल्या कचऱ्याबाबत खाजगीत अनेक आणि नाराजी व्यक्त केली होती याच गोष्टीची दखल घेऊन वृत्तपत्रात युट्युब चॅनेलवर बातमी प्रसिद्ध होताच सकाळी वरील कार्यकर्त्यांनी हा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली होती.
हा परिसर रंगपंचमी दिवशी स्वच्छ राहावा याकरता त्याच दिवशी नगरपालिका प्रशासनाने जर दोन घंटा गाड्या या परिसरात उभ्या करून तिथे उपस्थित असलेल्या रंग खेळणाऱ्या सर्वांनाच आव्हान केले असते की आपण अल्पोपहार केल्यानंतर आपल्या डिश व चहाचे कप या ठिकाणी टाकावे परंतु तसे न केल्याने रंग खेळणाऱ्या रंगकर्मींनी रंग खेळून झाल्यावर अल्पोपार झाल्यावर मोकळ्या डिशेस सर्वत्र फेकून दिल्याने यमाई तलावाची सहभागी गेली
त्यामुळे अनेकांनी खाजगीत खेळतही व्यक्त केला होता शेवटी आज रंगपंचमी दिनी रंग खेळण्यास गेलेल्या वरील कार्यकर्त्यांनी स्वच्छता करून आपले कर्तव्य निभावल्याचे दिसून येत आहे