जोगेशवरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
जोगेश्वरीतील आर्यन्स क्रिडा मंडळातर्फे मराठी नववर्षाचे औचित्य साधून रविवार दिनांक - १९ मार्च रोजी निशिकांत कला मंडळ, गणपती मंदिराजवळ, मजासवाडी, जोगेश्वरी - पुर्व येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागातील रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती मंडळातर्फे यावेळी करण्यात आली आहे.