केसकरवाडी प्रतिनिधी बिरूदेव केंगार
निशिगंधा सहकारी बँक पंढरपूर च्या चेअरमन पदी कल्याणरावजी काळे यांची निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार करताना केसकरवाडी येथील संजय मासाळ,तानाजी केसकर ,जमदाडे सर ,दत्तू गोफणे, माउली केसकर, बाळू मुजावर,राजू मासाळ, तुकाराम बंडगर , बाबा चोरमले, दत्ता माने,नंदू लोखंडे,विष्णू मासाळ,राजकुमार मासाळ आदि उपस्थित होते.