अकलूज प्रतिनिधी
अंबादास अण्णा ओरसे यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सचिव तुकाराम साळुंखे पाटील आणि संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव केडगाव तालुका करमाळा येथील प्रवीण शिनगारे राम कृष्ण हरी साळुंखे पाटील यांनी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड सामाजिक न्याय विभाग यांचा व अण्णांचा निवडी बद्दल सत्कार करण्यात आला.
विमा पॉलिसी संपर्क - 8329354008
सर्वसामान्य बहुजन समाजाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी यांनी यांच्यावर विश्वास ठेवून नियुक्ती केल्याने राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार , राज्याची विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार साहेब सुप्रियाताई सुळे खासदार राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, राज्याचे समन्वयक सुहास जी उभे भाऊ पालवे भाऊ जनतेचे आमदार उत्तमराव जानकर , अशोक दादा गायकवाड उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुकाराम साळुंखे पाटील राहुल ढेरे पाटील सादिक शेख राजेभाऊ गायकवाड इत्यादीने राज्याचे पदाधिकारी यांचे अभिनंदन केले