भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कसबा भाळवणी येथील कै.तारामती मनोहर विभुते (वय ९५) यांचे काल १०/०१/२०२३ रोजी दुपारी १- ३० वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात तीन मुले,तीन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्या मुंबई मंत्रालयातील पर्यावरण विभागाचे उपसचिव चंद्रकांत विभुते व वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष शशिकांत विभुते यांच्या आजी आहेत.तर किराणा मालाचे व्यापारी अरुण विभुते यांच्या आई आहेत.
दि.१२/०१/२०२३ रोजी सकाळी ७-३० वाजता सावडणे( तिसरा) कार्यक्रम लिंगायत समाजा स्मशान भूमी पंढरपूर - सातारा रोडवर आहे.