अ.भा.म.सा.प.नाशिक जिल्हा आयोजीत पुस्तक स्पर्धा २२ चा निकाल जाहिर
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजीत पुस्तक स्पर्धा २०२२ चा निकाल नुकताच घोषित झाला आहे. यात कविता संग्रहात सांगली येथील कवी सिराज करीम शिकलगार यांच्या कविता संग्रहाला, कथा संग्रह पुस्तक स्पर्धा यात साहेबराव पवळे पुणे यांच्या कथा संग्रहास तर कांदबरी लेखनात श्रीमती लता बहाकर अकोला यांच्या कादंबरीस प्रथम पारितोषक जाहिर करणेत आले आहे. सदर पुरस्काराची घोषणा आयोजक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा चे जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी केली आहे.
घोषित निकाल पुढील प्रमाणे
कविता संग्रह - १) सिराज करीम शिकलगार सांगली, २) श्रीमती लता पाटिल, बंगलुरू, ३) आशीष निनगुरकर मुंबई, ४) श्रीमती मंजुषा चौगावकर वर्धा, ५) नितीन भट अमरावती.
कथा संग्रह - १) साहेबराव पवळे पुणे, २) दिपक तांबोळी जळगाव, ३) अक्षय टेमकर मुंबई, ४) सुभाष कटकदौंड रायगड, ५) बाळक्रुष्ण पाडळकर संभाजीनगर
कादंबरी विभाग - १) लता बाहकर अकोला, २) कल्पना शिंदे , ३) सुभा आत्माराम लोंढे पुणे, ४) अमेय जाधव पालघर, ५) विशाल मोहोड अमरिवती
याशिवाय लक्षवेधी - प्रशांत केंदळे नाशिक, दखलपात्र - अशोक महाजन मुंबई , उल्लेखनीय - ऋतुजा सावंत, प्रणाली देशमुख, संजय सावंत मुंबई, स्वाति चौधरी बोरिवली, स्मिता दातार मुंबई, ज्ञानेश्वर वांढरे नागपुर, सुरेश देशमुख नागपुर, मच्छिंद्रनाथ म्हात्रे रायगड, प्रा.सुनंदा जुलमे, संतोष झामरे अकोला, प्रेरणा वाडी नागपुर, आशा पाटिल नाशिक आदी पुरस्कार जाहिर झाले आहे.
सदर पुरस्कार वितरणाबाबत लवकरच घोषणा करणेत येईल अशी माहिती गायकर यांनी दिली आहे.
पुरस्कारार्थी विजेत्यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक, उपाध्यक्ष देविदास खडताळे, परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर, जिल्हा पदाधिकारी संजय कान्हव, श्रीराम तोकडे, रविद्रं पाटिल, राजु आतकरी, देविदास वारुंगसे, शिवाजी क्षीरसागर, विदया पाटिल, कल्पना सोनवने, देविदास शिरसाट, समाधान कडवे, शिवाजी शिंदे, शिवाजी पगारे, शांताराम बर्हे, सुनिल कन्नोर, जनार्दन शिंदे आदीसह अनेक पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.