नाशिक प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडते आहे. वाढत्या थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी नमस्ते फाऊंडेशनच्यावतीने ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, अांबेगण, तालुका दिंडाेरी येथे स्वेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
सामािजक बांधिलकी जपत नमस्ते फाऊंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी काैतूक करून आभार मानले. यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल संदीप देव व आनंदी ग्रूपचे सहकार्य लाभले. याप्रसंगी तहसीलदार पंकज पवार ,सुनीता वाणी, ज्याेती ठक्कर, आरती पाटील, शैला साठे, विजया लाेणारी, रितू अग्रवाल, वंदना गाडीलकर, दीप्ती साेनजे, संदीप देव, डा. आनंद अहिरे, दीपक अग्रवाल, राजेंद्र गुप्ते, अांबेगावचे सरपंच, उपसरपंच, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपसि्थत हाेते.