पंढरपूर प्रतिनिधी
बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख,तथा श्री भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन,व आमचे मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांची सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाली आहे.
हि निवड झाल्याबद्दल यू.पी बागल (क्लास वन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर )पंढरपूर व युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला..!