पुणे प्रतिनिधी
बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023
थोडक्यात स्वरूप खालील प्रमाणे आहे.
दिनांक 1 रोजी हडपसर पुणे येथुन सकाळी सहा वाजता प्रस्थान मोरगाव गणपती व कोल्हापूर करुन हंपी येथे रात्री मुक्कामी त्यानंतर दोन दिवस दिनांक 2 व 3 हंपी येथील विविध स्थळांना भेटी
शनिवार दिनांक 4 रोजी हंपी वरुन सकाळी 5 वाजता प्रस्थान गाणगापूर व अक्कलकोट करुन तुळजापूर येथे मुक्कामी
दिनांक 5 रोजी तुळजापूर करून पंढरपूर येथे व सायंकाळी पुणे येथे आगमन
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Lum2EIs6dnqBeNUaUIMPZi
अधिक माहिती व नाव नोंदणी करता संपर्क -8097517969
दिनांक 20 जानेवारी पर्यंतच नाव नोंदणी करता येईल.यावेळी नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धेश हिरवे, आनंद मेटे व शशांक हिरवे यांनी अशी माहिती तेज न्यूज चॅनल ला दिली. आणि जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.