परभणी प्रतिनिधी
आज दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम भारत मातेचे पूजन करुन ध्वजारोहण मोठ्या उत्साहाने येथे साजरा करण्यात आला.!
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
व प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे यांच्या कार्यालयावर ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण लटपटे यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळेस उपस्थिती बालासाहेब सूर्यवंशी उपाध्यक्ष भटक्या मुक्ती ओबीसी समाज महाराष्ट्रचे प्रशांत फड, मुख्याध्यापक ठुले ,जयदिप फंड , बबन नेजे, बाळू बेद्रे, सचिन जोशी, व भारत माता ची सर्व विद्यार्थी उपस्थित होते !स्वप्न सगळेच बघतात स्वत:साठी इतरांसाठी आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी आपल्या सर्वांसाठी सुरक्षित भारत सुविकसित भारत प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!