सिंहगडच्या श्रेयस अत्रेची ८.४० लाखांच्या पॅकेजवर 'मॅडव्हर्स म्युझिक'मध्ये भरारी!  एस.के.एन. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या यशाने पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा