अकलूज प्रतिनिधी
अकलूज येथे धैर्यशील मोहिते पाटील यांची शिवामृत दुध संघाच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .
त्यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे.भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकतार भाई कोरबू.भाजपाचे कार्यकर्ते लक्ष्मण लावंड ,सर्वांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.