पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे गुणवणतांचा गौरव पुरस्कार सोहळा 2022 आयोजित करण्यात आला होता. माढा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते. यावेळी रणजित भैय्या शिंदे चेअरमन सोलापूर जिल्हा दूध संघ व सद्स्य जिल्हा परिषद सोलापूर उपस्थित होते.
यावेळी रणजीतभैय्या शिंदे हस्ते पटवर्धन कुरोली येथील क्रिकेट समालोचक महादेव (एन पी सर) नळे यांना उत्कृष्ट अँकर(निवेदक) या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी आयोजक रॉयल समाजसेवक दत्ता नाना बनसोडे,दत्ता बनसोडे स्नेह परिवार,राष्टीय चर्मकार महासंघ सोलापूर जिल्हा व समस्त आव्हे ग्रामस्थ,क्रिकेट प्रेमी,कलारसिक यांनी अभिनंदन केले आहे .