पंढरपूर प्रतिनिधी
भूतकाळाच्या कुपीत,आठवणीचा ठेवा,
पुन्हा उलगडून पाहू,चिंचणीला चल भावा !
4 वर्षांनंतर पुन्हा एकदा फेसबुक फ्रेंड्स फौंडेशनने गेट टू गेदर चे आयोजन केले आहे.
चला, परत एकदा भेटुयात, दिवाळी नंतरचे आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करूयात.
यानिमित्ताने फेसबुकवर दिसणाऱ्या आणि तिथेच भेटणाऱ्या मित्रांना, समक्ष भेटूया, यावेळी मनसोक्त गप्पा, टप्पा तर होतीलच, सोबत गाणी, नृत्य, विनोद, कथा,कविता सादरीकरण असे भरपेट मनोरंजन आणि पुढील वाटचालीचे नियोजन करूयात.
चला तर मग 99231 80967 या नंबरवर आपली नाव नोंदणी करा
दि. 20 नोव्हेंबर,
सायंकाळी 4 वाजता,
स्थळ :- आपले सदाबहार चिंचणी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर.