शेळवे प्रतिनिधी संभाजी वाघुले
शेळवे कृषी विद्यालय शेळवे या प्रशालेतील प्रफुल अनंता मस्के याने शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात साप, पक्षी, पशु यांच्यापासून बचाव करण्यासाठी एक यंत्र बनवले,या यंत्राचा तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
त्याला प्रशालेचे प्राचार्य एम एम गाजरे विज्ञान शिक्षक झांबरे व वागज यांनी मार्गदर्शन केले.प्रशालेच्या वतीने प्रफुल मस्के व सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.