भाळवणीत सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ,वह्या वाटप करण्यात आले.
काळे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त जि प प्राथमिक शाळा भाळवणी येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवानेते समाधान दादा काळे यांच्या उपस्थितीत वह्या व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच राजकुमार पाटील, उपसरपंच सविता लोखंडे,
सहकार शिरोमणीचे माजी संचालक दीपक गवळी, माजी सरपंच सुनील पाटील, दिलीप भानवसे,माजी उपसरपंच दाऊद भाई शेख, युवक नेते सचिन भोसले, उद्योजक शकील काझी, युवक नेते निहालराज शेख,धैर्यसिंह निंबाळकर, भोजलिंग बाबर,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद माने,नितीन शिंदे,रणजीत जाधव,पत्रकार प्रशांत माळवदे,गोरख लिंगे,बापू बुरांडे,मुन्ना इनामदार, दत्तात्रय देशमुख, रविराज शिंगटे, सुरज गवळी, बाळराज शिंदे,शुभम गायकवाड,संदीप पाटील सिताराम मोरे,नाना कौलगे आदी मान्यवर उपस्थित होते.