🚩🚩श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न 🚩🚩
*उद्या एकादशी निमित्ताने आपल्या रविवार पेठेतील *श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार दि ५/२/२०२० रोजी पहाटे ठिक ५.३० वा. *श्री.मनोज कलढोणे* *यांच्या शुभहस्ते महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे*
*तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती*🙏🙏