४५ हजार सभासद होणार 'अ वर्ग'.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पहिल्या कार्यकारिणी बैठकीतला ऐतिहासिक निर्णय