पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अवाजवी एमआरपी विरुद्ध आंदोलनाचा एक भाग म्हणून पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसुल अधिकारी राजेश सावळे यांना मा. पंतप्रधानांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हासचिव सुहास निकते, उपाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचिव महेश भोसले, सहसचिव आझाद अल्लापूरकर ,कार्यकारिणी सदस्य सागर शिंदे,तेजस फडे,मंगेश देशपांडे,शाम तापडिया,शशिकांत सुगंधी,अमोल अभंगराव, विक्रांत कासेगावकर, व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

