भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटाचे नूतन पंचायत समिती सदस्य विजय शिंदे यांचा शाल, पुस्तक देऊन सत्कार ज्येष्ठ पत्रकार आनंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे,सहकार शिरोमणी चे संचालक सुनील पाटील,युवा उद्योजक निहाल शेख,विशाल म्हेत्रे ,शंकर गवळी ,बालाजी खंदारे आदि उपस्थित होते.
यावेळी प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.

