पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश पूजन करून चंद्रभागेच्या नदीमध्ये अस्ती विसर्जन करण्यात आल्या.
यावेळी आमदार अभिजीत पाटील, शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे, वसंत नाना देशमुख, श्रीकांत शिंदे, संदीप मांडवे, सुरज पेंडल, संदीप पाटील, तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, सुमित शिंदे, प्रशांत शिंदे, वर्षा शिंदे, चारूशिला कुलकर्णी यासह ,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

